Skip to content Skip to footer

About Us

अन्नपूर्णा गुळाचा चहा

2019 मध्ये आम्ही आमचा या व्यवसायाचा प्रवास सुरु झाला.
आमच्या अन्नपूर्ण गुळाचा चहाची फ्रँचायझी घेऊन तुमचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करा
चहाप्रेमींना नक्की काय हवं आहे हा प्रश्न आमच्या मनात आला त्यावरून आम्हाला वाटते कि उत्तम चव , आनंददायी सुगंध, स्वच्छ दुकान आणि सुसज्ज बसण्याची व्यवस्था हे प्रत्येक चहाप्रेमींना पाहिजे असत. आमच्या चहामध्ये ताजे आणि उत्तम दर्जाची उत्पादने तसेच विविध प्रकारचे ऑरगॅनिक घटक वापरले जातात. आम्ही स्वच्छतेशी कधीही तडजोड करत नाही.

अन्नपूर्णा गुळाचा चहा हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील आघाडीच्या तसेच उत्तम दर्जाच्या दुकानांपैकी एक आहे जे एकदम ऑरगॅनिक आणि विविध प्रकारच्या चहाच्या मिश्रणासाठी ओळखले जाते. अन्नपूर्णा गुळाचा चहा एक पर्यावरणपूरक नैसर्गिकरित्या उत्तम दर्जाचे चहाचे दुकान आहे. ज्यामध्ये सेंद्रिय गूळ, साखर व चहापावडर तसेच मसाले यांच्या मिश्रणातून तयार केलेला हा दर्जेदार चहा मिळतो. जिथे चहाची गुणवत्ता व चव टिकून राहते.
आम्ही संपूर्ण भारतभर अन्नपूर्णा गुळाचा चहाची फ्रँचायझी देत आहोत तसेच फ्रँचायझी साठी वेगवेगळ्या ऑफर देखील देतो आम्ही फ्रँचायझी कशी देतो व त्यासाठी काय करावे लागेल हे तुम्ही आमच्या फ्रँचायझी पेज वर पाहू शकता.

WhatsApp Image 2023-11-01 at 3.50.05 PM (1)
WhatsApp Image 2023-11-01 at 3.50.06 PM (1)

आम्ही कोण आहोत

अन्नपूर्णा गुळाचा चहा हे भारतातील उत्तम आणि सर्वोत्तम दर्जाचे चहाच्या दुकानांपैकी एक आहे जे अप्रतिम उत्तम चहाच्या चवीसाठी तसेच उत्कृष चहाच्या व्यवसायासाठी संपूर्ण भारतभर ओळखले जाते..

आमची ध्येय

  • आमच्या सर्व ग्राहकांपर्यन्त एक गुणवत्तापूर्वक तसेच उत्तम दर्जाचा आणि चांगल्या प्रतीचा चहा पोहचवणे आणि त्यांची सेवा करणे.
  • आमच्या प्रत्येक अन्नपूर्णा गुळाच्या चहाच्या ग्राहकांचा विश्वास तसेच प्रत्येक ग्राहकाचा आनंद मिळवणे आणि त्याच्यासोबत हे चाहबंधन आयुष्यभर टिकवणे हे आमचे ध्येय.

आमची पुढील वाटचाल

एक सर्वोत्तम आणि उत्तम दर्जाच्या चहाची चव संपूर्ण भारतातील प्रत्येक चहाप्रेमींपर्यँत पोहचवणे तसेच अन्नपूर्णा गुळाची चहाच्या शाखा वाढवून नवनवीन तरुणांना उद्योजक बनवणे सोबत अधिकाधिक तरुणांना अन्नपूर्णा चहाच्या माध्यमातूम रोजगार उपलब्ध करून देणे हि आमची पुढील वाटचाल असणार आहे.

संपर्क करा.

आमच्या संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा.

फ्रँचायझी बद्दल जाणून घ्या.

फ्रँचायझी बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी येथे क्लीक करा.

Working hours

Mon-Sun: 06:00 AM – 10:00 PM

Address

Chatrapati Shivaji Maharaj Chauk Murud, Latur, 413510

annapurnagulachachahaofficial@gmail.com

+91 9545357597

© 2023 Annapurna Gulacha Chaha  All rights reserved | Powered By Biz Boosts